शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव शिवारात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 17:45 IST

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचे गुन्हे दाखल

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

भरधाव दुचाकीस्वाराने पुढे जाणाऱ्या वाहनास पाठीमागून दिलेल्या धडकेत मालेगावमधील पंचवीस वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना आडगाव शिवारात मंगळवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास घडली़ चेतन मधुकर पवार (२५, रा. पांढरुण, लखमापूरशेजारी, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास चेतन पवार हा दुचाकीने (एमएच ४१, एआर ३००४) नाशिकहून ओझरकडे जात होता़ यावेळी त्याचा वाहनावरील ताबा सुटला व तो पुढील वाहनाला पाठीमागून जाऊन धडकला़ यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने पवार याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी पोलीस हवालदार दत्तू खुळे यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात सोमवारी (दि़१८) घडली़ रामदास तुकाराम कर्डिले (रा. तरडोबाची वाडी, जांभळी मळा, ता. शिरुर, जि. पुणे) या तरुणाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला़ आडगाव शिवारात असलेल्या न्यू जमशेदपूर बॉम्बे रोड वेजसमोरून जात असलेल्या रामदास कर्डिले यास अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली़ त्यामध्ये जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी लक्ष्मण कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातPoliceपोलिस