शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: नाशिक महपालिकेत रिमोट कन्ट्रोल रोबोटची चाचणी

By suyog.joshi | Updated: October 27, 2023 20:28 IST

Nashik News: नाशिक शहरातील व औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या वाढत्या धोक्यांचे प्रमाण लक्षात घेता मनपा अग्निशमन विभागाकडुन राजीवगांधी भवन येथील प्रशासकीय इमारतीमध्ये फ्रांन्स कंपनीने तयार केलेला रिमोट कन्ट्रोल रोबोटची प्रत्यक्ष पाहणी केली व त्याची चाचणी घेतली आहे.

- सुयोग जोशीनाशिक -शहरातील व औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या वाढत्या धोक्यांचे प्रमाण लक्षात घेता मनपा अग्निशमन विभागाकडुन राजीवगांधी भवन येथील प्रशासकीय इमारतीमध्ये फ्रांन्स कंपनीने तयार केलेला रिमोट कन्ट्रोल रोबोटची प्रत्यक्ष पाहणी केली व त्याची चाचणी घेतली आहे. भविष्यात धोकेदायक ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान - अधिकारी यांना काम करणे शक्य होणार नाही, उदा. तळाघरामध्ये, धुरामध्ये, त्याचप्रमाणे केमिकल टँक असतील किंवा एलपीजी टँक ,बुलेट, इलेक्ट्रीक वाहने,एलपीजी ,सीएनजी या वाहनांची आग विझविण्यासाठी सदर रोबोटचा वापर करता येईल.

जेणेकरून अग्निशमन जवानांना कुठलाही धोका उद्भवणार नाही. हा रोबोट हा बॅटरीवर चालणारा आहे. बॅटरी कंपेसिटी एका वेळेस १२ तास काम करु शकता व एक बॅटरी स्टॅण्डवाय राहील. त्यामुळे २४ तास फायर फायटींगचे काम चालू राहिल. बॅटरी चार्जिंग करण्यासाठी ४ ते ५ तासाचा कालावधी आहे. या रोबोटची चेसिज हि उच्च प्रतिच्या धातुची आहे. तो ८०० डि.सेंटीग्रेट तापमान सहन करु शकते. रोबोटवरती असणार वॉटर मॉनिटर जवळपास ६० मिटरचा थ्री देणारा आहे. त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली आहे.

रोबोटचे जिना चढणे तसेच उतरण्याचा स्लोप ४० डिग्री आहे. साईड स्लोप ३५ डिग्री इतका आहे. त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली आहे. रोबोटचे ब्रेक हे इलेक्ट्रोमॅग्नेटीक आहे. रोबोटच्या समोरील भागास एलइडी लाईट आहे व धर्मल इमेज कॅमेरा आहे. अशा प्रकारे नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेला रोबोट आहे. मोठ्या आगीच्या घटनेच्या ठिकाणी तसेच धोकेदायक क्षेत्रामध्ये जिवीत व मालमत्तेचे रक्षण करण्या खुप मोठया प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. प्रत्यक्ष चाचणीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य अग्नीशमन अधिकारी संजय बैरागी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकFire Brigadeअग्निशमन दल