शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक हादरले : अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; विधीसंघर्षित बालक, महिलेसह पाच युवक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 13:47 IST

तातडीने संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह महिला व अन्य पाच युवकांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देअत्याचार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उशिरा घडली.आईने नाशिकरोड पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केलापिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन या घटनेचा सखोल तपास सुरु असल्याचे खरात यांनी सांगितले.

नाशिक : नाशिक : मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील एका तेरावर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा संशयितांनी मिळून सामुहिकरित्या अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड भागातील अरिंगळे मळा परिसरात घडली. रविवारी (दि.१०) घटना समोर आल्याने नाशिककर हादरले. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून एका संशयित महिलेसह पाच युवक आणि एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकुण सात संशयित आरोपींविरुध्द बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील अरिंगळे मळा या भागात एकुण सहा संशयितांनी मिळून एका १४ ते १६ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलीवर सामुहिकरित्या अत्याचार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उशिरा घडली. याप्रकरणी पिडितेने तिच्या आईकडे याबाबत सांगितले असता रात्रीच्या सुमारास आईने नाशिकरोड पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह महिला व अन्य पाच युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना आज सकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन या घटनेचा सखोल तपास सुरु असल्याचे खरात यांनी सांगितले. सर्व संशयितांना न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.१६्) पोलीस कोठडी सुनावली आहे

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाArrestअटकGang Rapeसामूहिक बलात्कार