शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अपसंपदा गुन्ह्यात नाशिक अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:30 IST

बेकायदेशीर मार्गाने पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने अपसंपदा कमविणाऱ्या शासकीय नोकरदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात १ जानेवारी ते २४ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १९ गुन्हे दाखल केले आहेत़ यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक अशा सात प्रकरणांची चौकशी सूर आहे़, तर नाशिक खालोखाल मुंबई परिक्षेत्राचा समावेश आहे़

नाशिक : बेकायदेशीर मार्गाने पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने अपसंपदा कमविणाऱ्या शासकीय नोकरदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात १ जानेवारी ते २४ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १९ गुन्हे दाखल केले आहेत़ यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक अशा सात प्रकरणांची चौकशी सूर आहे़, तर नाशिक खालोखाल मुंबई परिक्षेत्राचा समावेश आहे़  शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:च्या नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पदधारण करण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधन संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमविणाºयांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल केला जातो़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परिक्षेत्रात या वर्षातील २४ आॅक्टोबरपर्यंत अपसंपदेचे १९ गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत़ यामध्ये नाशिकमध्ये सात गुन्ह्णांची चौकशी असून, राज्यात नाशिक परिक्षेत्र प्रथम क्रमांकावर आहे.या खालोखाल मुंबई (४), औरंगाबाद (३), नागपूर (२), ठाणे, पुणे, नांदेड परिक्षेत्रामध्ये एका प्रकरणाची चौकशी सुरू  आहे़गत नऊ वर्षांत अपसंपदेचे २१० गुन्हेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१० ते २४ आॅक्टोबर २०१८ या ८ वर्ष १० महिन्यांच्या कालावधीत राज्यातील २१० अपसंपदेच्या प्रकरणांचा तपास केला आहे़ एसीबीच्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये सर्वाधिक अर्थात ४९ प्रकरणांची, तर २०१५ मध्ये ३५ प्रकरणांची चौकशी करण्यात आली होती़ अपसंपदेची २०१० मध्ये १८, २०११ मध्ये १५, २०१२ मध्ये २२, २०१३ मध्ये १६, २०१६ मध्ये १७, २०१७ मध्ये २२ तर २०१८ मध्ये १९ प्रकरणांची चौकशी सुरू आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीNashikनाशिकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग