राज्यस्तरीय हॉकीसाठी नाशिकचा संघ जाहीर
By Admin | Updated: November 18, 2014 00:32 IST2014-11-17T23:41:56+5:302014-11-18T00:32:31+5:30
राज्यस्तरीय हॉकीसाठी नाशिकचा संघ जाहीर

राज्यस्तरीय हॉकीसाठी नाशिकचा संघ जाहीर
नाशिक : महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी नाशिकच्या संघाची आज घोषणा करण्यात आली़ जिल्हा स्तरावर झालेल्या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी द हॉकी नाशिकचा संघ पात्र झाला आहे़ या संघाची घोषणा प्रशिक्षक अजिज सय्यद यांनी केली़ निवड झालेले खेळाडू याप्रमाणे - गौरी माळवे, जनेट गॅब्रियल, कावेरी दहिफळे, मंजूषा आहिरराव, नेहा मुळीक, पल्लवी पवार, स्रेहा पवार, राजश्री बॅनर्जी, सुप्रिया गांगुर्डे, रोहिनी खराटे, पायल चुंबळे, नाझीया खान, मोहिनी अलावा, विशाखा धुरी, मनीषा अलावा, वसुधा पाटील आदि़