शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये शिवसैनिकांचे बंडाचे निशाण, पश्चिममधील नाराजांची बैठक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:40 IST

नाशिक- शहरातील नाशिक पश्चिम मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने या मतदार संघातील शिवसेनेचे इच्छूक आणि नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.२) महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असून नाराज शिवसैनिकांनी राजीनामा देण्याच तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे

ठळक मुद्देभाजपावर नाराजीएकच बंडखोर उभा करणार

नाशिक- शहरातील नाशिक पश्चिम मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने या मतदार संघातील शिवसेनेचे इच्छूक आणि नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.२) महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असून नाराज शिवसैनिकांनी राजीनामा देण्याच तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे.        २०१४ मध्ये शहरातील चार पैकी तीन मतदार संघात भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यातील नाशिक पश्चिम मध्ये भाजपच्या सीमा हिरे निवडून आल्या होत्या. आता जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेला हवा आहे. सिडको आणि सातपूरचा समावेश असलेल्या या मतदार संघात शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले आहे. त्यातच सलग दोन लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना याच मतदार संघात सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. परंतु त्यानंतर देखील हा मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. यासंदर्भात भाजपाला धडा शिकवण्यासाठी बंडखोरांमधून एका इच्छुकाला पुढे करून निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू असून त्यासंदर्भात बैठक देखील सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा