सातपूरला युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:43 IST2017-07-28T17:43:31+5:302017-07-28T17:43:44+5:30

nashik, satpur,youngster, get,sucide | सातपूरला युवकाची आत्महत्या

सातपूरला युवकाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोड परिसरातील वीस वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी(दि़ २७) दुपारच्या सुमारास घडली़ तबरेज मैनुद्दीन खान (२०, रा. मिश्रा चाळ, दत्तनगर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: nashik, satpur,youngster, get,sucide