शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: संजय राऊत यांनी पात्रतेपेक्षा अधिक बोलू नये !- राधाकृष्ण विखे पाटील ​​​​​​​

By धनंजय रिसोडकर | Updated: May 13, 2023 17:48 IST

Nashik News: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत राज्य सरकारवर केलेल्या आरोपांमधून संजय राऊत हे केवळ पोपटपंची करीत आहेत. त्यांना तसे बोलण्याची जबाबदारीच त्यांच्या पक्षाने दिली आहे.

- धनंजय रिसोडकर नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत राज्य सरकारवर केलेल्या आरोपांमधून संजय राऊत हे केवळ पोपटपंची करीत आहेत. त्यांना तसे बोलण्याची जबाबदारीच त्यांच्या पक्षाने दिली आहे. मात्र, विधाने करताना त्यांनी आपल्या पात्रतेपेक्षा अधिक बोलू नये, असा शाब्दीक आसूड भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओढले.

विखे पाटील हे शनिवारी विविध कार्यक्रम आणि भाजपाच्या संघटनात्मक बैठकांच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांसंदर्भात राऊत यांनी नाशिकमध्ये केलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर विचारणा झाली असता त्यांच्या सारख्या भाडोत्री माणसावर काय भाष्य करणार असे म्हणत त्यांच्या विधानांवर कोरडे ओढले. राऊत काहीही म्हटले तरीही राज्यातील सरकार पडणार नाही. राऊत यांची भविष्यवाणी कधीही खरी झालेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल काही सांगता येत नाही. ते वैफल्यग्रस्त झाले असून या माणसाच्या डोक्यावर काही दिवसांनी परिणाम झालेला दिसेल, असे सांगत त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSanjay Rautसंजय राऊत