शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

चीन विरोधात नाशिककरांच्या संतापाचा भडका ; चीनी वस्तूंची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:15 IST

उद्योग व्यापार जगतातूनही चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वसामान्य नाशिककरांमध्ये चीनच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमधील मेनरोड परिसरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चीनचा व चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपींग यांच्या प्रतिकात्क पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला.

ठळक मुद्देचिनविरोधात नागरिकांच्या संतापाचा भडका मेनरोड परिसरात चीनविरोधात घोषणाबाजीशी जिनपींग यांच्या प्रितकामत्मक पुतळ्याचे दहन

नाशिक :  भारताविरोधी भूमिका घेण्यासोबतच भारत-चीन सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण भारतभरातून चीनविरोधात संताप उफाळून येत असतानाच नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रे त्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला. तसेच उद्योग व्यापार जगतातूनही चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वसामान्य नाशिककरांमध्ये चीनच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमधील मेनरोड परिसरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चीनचा व चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपींग् यांच्या प्रतिकात्क पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला.  यावेळी परिसराल नागरिकांनीही चिन विरोधात घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांकडूनही चिनविरोधी संताप व्यक्त होत असून देशात सत्तेत असलेल्या भाजपनेही चिन विरोधात संचाप व्यक्त करीत चीनच्या कृत्याचा निषेध  केला आहे.  चीनी सैन्याने सीमा रेषा ओलांडून भारतीय सैन्यावर आक्रमक केल्याने त्यात अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. चीनने केलेल्या हल्ल्यामुळे सर्व देशभरात चीन विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या या प्रवृत्तीमुळे चीनचा निषेध नोंदवत प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीने चीन राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात येऊन पुतळा दहन करण्यात आला. यावेळी चीन बनावट मोबाईल फोन, टी व्ही स्क्रीन चिनी बनावटीचे इलेक्ट्रिकल उपकरणांची तोडफोड करण्यात येऊन चीनी वस्तू जाळण्यात आल्या. सर्व नागरिकांनी यापुढे चीनी बनावटीच्या कोणत्याही  वस्तू वापरू नये व खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत माता की जय असे म्हणत चीन विरोधी घोषणा दिल्या.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयNashikनाशिकborder disputeसीमा वादIndiaभारत