शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: मुदतबाह्य कांदा बियाणे विक्रेत्यावर छापा!

By धनंजय रिसोडकर | Updated: July 13, 2023 15:03 IST

Nashik: जिल्ह्यातील कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मारुन द्वारका परिसरातील अभिजीत सीडस प्रा. लि. या बियाणे कंपनीत मान्यता नसलेला तसेच मुदत बाह्य कांदा पिकाचे सुमारे ५०० ग्रॅमचे ८८५ पाकिटे (४४२.५ किलो बियाणे) जप्त केले.

- धनंजय रिसोडकर नाशिक : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची मान्यता नसलेल्या व मुदत बाह्य बियाण्यांबाबत कठोर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसारच जिल्ह्यातील कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मारुन द्वारका परिसरातील अभिजीत सीडस प्रा. लि. या बियाणे कंपनीत मान्यता नसलेला तसेच मुदत बाह्य कांदा पिकाचे सुमारे ५०० ग्रॅमचे ८८५ पाकिटे (४४२.५ किलो बियाणे) जप्त केले. जप्त केलेल्या बियाण्याची किंमत सुमारे १३ लाख ७ हजार ६८० रुपये एवढी आहे.

जिल्ह्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने तपासणीच्या वेळेस या बियाणे विक्रीकरिता पॅकिंग करीत असल्याचे आढळले . कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांच्या नेतृत्वात जिल्हा भरारी पथकातील कृषी उपसंचालक जगदीश पाटील , तंत्र अधिकारी संजय शेवाळे, मोहीम अधिकारी अभिजीत जमधडे, तंत्र अधिकारी अभिजीत घुमरे, नितेंद्र पाणपाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकजगन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक येथे मोहिम अधिकारी अभिजीत जमधडे यांच्या द्वारे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :onionकांदाNashikनाशिक