शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: नाशिकच्या राष्ट्रवादीला गळती सुरू, माजी नगरसेवक नाना महाले शरद पवार गटात

By संजय पाठक | Updated: July 7, 2024 17:30 IST

Nashik News: लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर एकंदरच बदलेल्या राजकारणामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागणार असल्याची चर्चा होती, ती अखेरीस खरी ठरली असून नाशिकमध्ये ज्येष्ठ नगरसेवक आणि प्रदेश सचिवपद भूषवणारे नाना महाले यांनी आज मुंबई येथील शरद पवार गटात प्रवेश केला.

- संजय पाठक नाशिक - लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर एकंदरच बदलेल्या राजकारणामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागणार असल्याची चर्चा होती, ती अखेरीस खरी ठरली असून नाशिकमध्ये ज्येष्ठ नगरसेवक आणि प्रदेश सचिवपद भूषवणारे नाना महाले यांनी आज मुंबई येथील शरद पवार गटात प्रवेश केला.

नाना महाले हे मुळचे काँग्रेस पक्षाचे नेते असून १९९२ मध्ये ते सर्व प्रथम नाशिक महापालिकेत निवडून आले होते.नंतर त्यांचे पुतणे राजेंद्र महाले हे सिडकोतून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राजेंद्र महाले यांनी भाजपतमध्ये प्रवेश केला असताना नाना महाले यांनी मात्र शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, माजी नगरसेवक दत्ता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस