नाशिक- विभागीय स्पर्धेत नाशिक सर्वधारण विजेता

By Admin | Updated: November 18, 2014 00:33 IST2014-11-17T23:38:32+5:302014-11-18T00:33:00+5:30

नाशिक- विभागीय स्पर्धेत नाशिक सर्वधारण विजेता

Nashik - Nashik general election winner in the Regional Tournament | नाशिक- विभागीय स्पर्धेत नाशिक सर्वधारण विजेता

नाशिक- विभागीय स्पर्धेत नाशिक सर्वधारण विजेता

नाशिक- विभागीय स्पर्धेत नाशिक सर्वधारण विजेता उंच उडी १९ वर्षे गट मुले - विजय गव्हाणे संकेत कांबळे़ मुली - शीतल वंजारी, शुभांगी सोनवणे़ लांब उडी मुले - चेतन फडोळ, अक्षय आंधळे़ मुली - आश्विनी गायकवाड प्रियंका पाटील़ बांबू उडी मुले - राजु भिल, दयाराम बारेला ़ मुली - कावेरी थेटे़ तिहेरी उडी मुले - ओमकार जाधव, सिद्धिकी रहमाऩ मुली - कांचन सोनवणे, प्रतिभा पवाऱ थाळी फेक मुले - युवराज शेलार, रोशन आव्हाड़ मुली - शुभांगी गायकवाड, निकिता महाले़ गोळा फेक मुले - रोशन आव्हाड, युवराज शेलाऱ मुली - उज्ज्वला चित्ते, आकांक्षा बऱ्हाटे़ भाला फेक मुले - अनमोल वळवी, अनिल निकम़ मुली - योगीता चौधरी, मानसी पाटील़ हातोडा फेक मुले - राजेश पाटील, दीपक ठाकूऱ मुली - राजश्री झगडे, प्रतीक्षा चिरके. ४ बाय १०० रिले स्पर्धेत १९ वर्षे - मुलांच्या गटात जळगावचा संघ विजेता, तर नाशिक उपविजेता ठरला़ मुलींमध्ये नाशिक तर जळगाव उपविजेता ठरला़ ४ बाय ४०० मीटर रिलेत मुले व मुलींच्या गटात दोन्ही क्रमांक नाशिकच्या संघांनी पटकावली़ तसेच १४ वर्षे मुले तसेच मुलींच्या दोन्ही गटांत नाशिक संघांनी दोन्ही क्रमांक पटकावले़

Web Title: Nashik - Nashik general election winner in the Regional Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.