शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेची सिटी लिंक सेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 10:51 IST

ठेकेदाराने जून महिन्याचे वेतन न दिल्याने कालपासून काम बंद आंदोलन

संदीप झिरवाळ, नाशिक: महापालिकेची सिटीलिंक बस सेवा आज सलग दुसऱ्या दिवशीही सकाळपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या बस सेवेसाठी ठेकेदारामार्फत 500 वाहक घेण्यात आले आहेत मात्र ठेकेदाराने जून महिन्याचे वेतन न दिल्याने हा कालपासून वाहकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. काल सिटी लिंक व्यवस्थापनामार्फत ठेकेदाराने विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले खरे मात्र  अंतिम निर्णय होई पर्यंत बस सेवा सुरू होणार नाही असा निर्णय या वाचकांच्या युनियनने जाहीर केला. त्यामुळे आजही बससेवा सुरू केली नव्हती.

सिटीलिंक वाहक पुरवण्यासाठी ठेकेदार कंपनीच्या दोन भागीदारात वाद असून त्यांच्यातील आपसी वादामुळे सिटीलिंक वाहक भरडला जात असल्याचे काही वाहकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान यावर्षी आठ महिन्यात तब्बल पाच वेळा सिटीलिंक बससेवेला ब्रेक लागल्याने नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच शिवाय सिटीलिंकने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक फटका बसला. सिटीलिंक बससेवा बंद असल्याने सलग दुसऱ्या दिवशी नोकरदार, शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती बस बंदमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारली होती.

टॅग्स :Nashikनाशिक