शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनसेत नाराजीनामा नाट्य! अनेक पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत

By संजय पाठक | Updated: February 27, 2024 17:39 IST

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून, पक्षाच्या स्थापनेनंतर शहरातून तीन आमदार निवडून आले होते.

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यंदा लाेकसभा निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी सुरू असताना नाशिकच्या बालेकिल्ल्याला अंतर्गत हादरे बसू लागले आहेत. नाशिक लोकसभा संघटक किशोर शिंदे यांनीच गटबाजीकरून आपल्या जनसेवा कक्षातील पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारिणीत घेण्याची तयारी केल्याने काही पदाधिकाऱ्यांनी नाराजीनामा अस्त्र उगारले. त्यांची समजूत काढून पदाधिकारी नियुक्तीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला.त्यामुळे तूर्तास वाद शमला आहे.

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून, पक्षाच्या स्थापनेनंतर शहरातून तीन आमदार निवडून आले होते. त्यानंतर महापालिकेत ४० नगरसेवक देखील निवडूनआल्याने राज्यातील पहिली महापालिका काबीज करण्याची संधी मनसेला मिळाली होती; मात्र त्यानंतर पक्षात गटबाजी सुरू झाली आणि पक्षाची वाताहत झाली. पक्षाला नियंत्रित करणारे मुंबईतील पदाधिकारी स्थानिक गटबाजीत सहभागी हाेत असल्याने सामान्य कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सध्या पक्षाने लोकसभासंघटक म्हणून किशोर शिंदे यांची नियुक्ती केली आहे. येत्या ९ मार्च रोजी पक्षाचा वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा हेात असून राज ठाकरे स्वत: पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्याच्या तयारीसाठी किशोर शिंदे यांना नाशिकला पाठविण्यात आले हेाते. त्यावेळी हा वाद उफाळून आला.

टॅग्स :MNSमनसेNashikनाशिक