शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Nashik : आमदार सरोज आहिरे प्रकटल्या! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केले स्वागत

By संजय पाठक | Updated: July 15, 2023 11:15 IST

Saroj Ahire: राष्ट्रवादी काँग्रेस सरकारात सामील होण्यासाठी पाठिंब्याच्या पत्रावर सही दिल्यानंतर आजारी पडलेल्या आणि आपली भूमिका स्पष्ट न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या देवळाली येथील आमदार सरोज आहिरे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताच्या निमित्ताने प्रकटल्या.

- संजय पाठकनाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस सरकारात सामील होण्यासाठी पाठिंब्याच्या पत्रावर सही दिल्यानंतर आजारी पडलेल्या आणि आपली भूमिका स्पष्ट न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या देवळाली येथील आमदार सरोज आहिरे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताच्या निमित्ताने प्रकटल्या.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही राज्य सरकारात सहभागी होण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या सहित आमदार सरोज आहिरे यांचे नाव होते. मात्र नंतर ते आजारी पडल्या होत्या आणि आपण शरद पवार की अजित पवार या पैकी कोणाबरोबर जायचे याचा निर्णय घेतला नाही असे सांगितले होते. या फुटीनंतर नाशिक मध्ये शरद पवार आले होते त्यावेळी त्या आजारी असून रुग्णालयात दाखल  असल्याचे सांगण्यात आल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर मंत्रिमंडळ समावेश झाल्यानंतर छगन भुजबळ यांनीही त्यांची भेट घेतली होती मात्र अद्याप आपण कोणताही निर्णय घेतला नाही असे त्यांनी सांगितले होते. मात्र, शासन आपल्या दारी उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिक रोड स्थानकावर सकाळी वंदे भारत एक्सप्रेस आगमन झाले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आमदार सरोज आहिरे उपस्थित होत्या.

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस