राज्य खो-खो स्पर्धेसाठी नाशिक जिल्'ाचे संघ जाहीर

By Admin | Updated: December 6, 2014 00:44 IST2014-12-06T00:43:39+5:302014-12-06T00:44:14+5:30

राज्य खो-खो स्पर्धेसाठी नाशिक जिल्'ाचे संघ जाहीर

Nashik district team for the state Kho-Kho tournament | राज्य खो-खो स्पर्धेसाठी नाशिक जिल्'ाचे संघ जाहीर

राज्य खो-खो स्पर्धेसाठी नाशिक जिल्'ाचे संघ जाहीर

  नाशिक : महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना व ठाणे जिल्हा खो-खो संघटना आयोजित ५१ व्या पुरु ष व महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्'ाच्या संघांची आज घोषणा करण्यात आली़ नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव मंदार देशमुख यांनी संघांची घोषणा केली़ याप्रसंगी प्रशिक्षक उमेश आटवणे, अशोक दुधारे, आनंद खरे, क्र ीडा संघटक अविनाश खैरनार, अलंगुण आश्रमशाळेचे आर. डी. चौधरी आदि उपस्थित होते. या स्पर्धा ८ ते ११ डिसेंबरदरम्यान साकेत मैदान, ठाणे येथे होणार आहेत. मुलांचा संघ - रवींद्र पवार (कर्णधार), सागर कटारे, गणेश ताठे, दीपक लभडे, दर्शन भाबड, राकेश राजगुरे, विल्सन बिहारीलाल, स्वप्नील चिकणे, रतन शर्मा, शशांक तरे, कपिल ढवण, स्वप्नील गिते. राकेश वाघ (व्यवस्थापक), अमोल दर्वे (प्रशिक्षक). मुलींचा संघ - रेश्मा म्हसे (कर्णधार), दीपाली चौधरी, भावना राठोड, हेमलता गायकवाड, विमल महाले, रोहिणी गुम्बाडे, शर्मिला चौधरी, अनिता म्हसे, ललिता चव्हाण, योगिता चौधरी, हर्षली सहारे, सुरेखा पाडवी. गीतांजली देशमुख (व्यवस्थापक), आर. डी. चौधरी (प्रशिक्षक).

Web Title: Nashik district team for the state Kho-Kho tournament