शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 20:50 IST

शिक्षण मंडळातर्फे  मंगळवार (दि. ३) पासून दहावीची परीक्षा घेण्यात येत असून  या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विदयार्थी प्रविष्ठ होणार आहे.  नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रावर  ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे.

ठळक मुद्देनाशिक विभागात ४४५ परीक्षा कें द्रनाशिक जिल्ह्यात २०२ परीक्षा केंद्रजिल्हाभरातून ९७ हजार ९३४ विद्यार्थी प्रविष्ठ 

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  मंगळवार (दि. ३) पासून दहावीची परीक्षा घेण्यात येत असून  या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विदयार्थी प्रविष्ठ होणार आहे.  नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रावर  ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे.परीक्षेची तयारी अंतिम टप्यात असल्याची माहिती  शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने दिली. विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीला दिशा देणारी दहावीची परीक्षा अवघ्या अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शिक्षण मंडळाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षा तणावमुक्त आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी, यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून परीक्षेतील संभाव्य गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मागील वर्षी नाशिक विभागातून दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांना  सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आली होती. या पार्श्वभूमीवर गैरमार्गाची शक्यता असलेल्या केंद्रावर  विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. 

मंगळवारी प्रथम भाषेचा पेपर मंगळवारी सकाळ सत्रात ११ ते २ यावेळेत प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम्, सिंधी, बंगाली, पंजाबी तर दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते ६ यावेळेत जर्मन आणि फ्रेंच विषयाचा पेपर होईल. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहि तीसाठी देण्यात आली आहे. परीक्षेपुर्वी शाळांकडे देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यानुसार परीक्षा द्यावी, इतर संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई  केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन परीक्षा विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाexamपरीक्षाStudentविद्यार्थी