शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; विनयभंगाच्या तीन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:38 IST

गंगापूर शिवारात शुक्रवारी व रविवारी वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग झाला असून उपनगरमधील एक महिलेचा विनयभंग करतानाच संशयिताने धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शहरात अशा प्रकारच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली असताना पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे विविध प्रयत्न फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देनाशिक शहरातील गुन्हेगारीत वाढ शहरातील महिलांची सुरक्षा धोक्यात दोन दिवसात तीन विनयभंगाच्या घटना

नाशिक : शहरातील गंगापूर शिवारात शुक्रवारी व रविवारी वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग झाला असून उपनगरमधील एक महिलेचा विनयभंग करतानाच संशयिताने धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शहरात अशा प्रकारच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली असताना पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे विविध प्रयत्न फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर गावातील क्रांती चौकात शनिवारी (दि.२) दोन संशयितानी एका मुलीचा रस्ता अडवून विनयभंग केल्याची घटना घडली. रस्त अडवणाऱ्यांपैकी एकाने पिडित मुलीला स्पर्श करून तर दुसऱ्या आरोपीने धक्का मारून पिडितेच्या मनता लज्जा उत्पन्न होईल असे वर्त  करून  मुलीचा विनयभंग केला. तर गंगापूर परिसरातील आनंदवली शिवारातील  दुसºया घटनेत संशयित आरोपी अमोल दौंड या रीक्षाचालकाने दवाखान्यात काम करणाऱ्या एका महिलाचा पाठलाग करून विनय भंग केल्याचा प्रकार घडला. दौंड याने पिडितेला रीक्षाचा कट मारून महिलेकडे प्रेमसंबध ठेवण्याची मागणी करीत नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पिडित महिला दवाखान्यात काम करीत असताना पाठीमागून अचानक जाऊन महिलेचा  विनयभंग केला. या दोन्ही घटनांमधील पिडित महिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादींवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अनुक्रमे सहायक पोलीस निरीक्षक बैसाने व पोलीस उपनिरीक्षक सचीन शेंडेकर या दोन्ही विनयभंगाच्या प्रकरणांचा तपास करीत आहेत. 

प्रतिकार करणाऱ्या महिलेवर हल्ला बोधलेनगर परिसरातील तपोवनरोड येथील एका महिलेचा तीच्या पूर्वीचा संशयित आरोपी मित्र चेतन दगडू जंगम (३४) याने पिडित महिलेच्या राहत्या घरी जाऊन तीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपीने  पिडितेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला असता जंगम याने त्याच्याकडूल चॉपरने पिडितेच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला करण्यात आला असून पोलीस हवालदार पगारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकWomenमहिलाPoliceपोलिस