शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

नाशिक @ 7.2; गारठा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:44 IST

पंधरवड्यापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्याखाली स्थिरावत असल्यामुळे शहरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. पाच अंशावरुन पारा ७ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी सोमवारी (दि.३१) सायंकाळी वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे संध्याकाळी ७ वाजेनंतर शहरातील रस्ते ओस पडू लागले होते. ‘थर्टि फर्स्ट’ असूनही रात्री ९ वाजेपर्यंत बाजारपेठा शांत झाल्या होत्या.

ठळक मुद्देबाजारपेठा शांत : ‘थर्टि फर्स्ट’ असूनही शुक शुकाट

नाशिक : पंधरवड्यापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्याखाली स्थिरावत असल्यामुळे शहरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. पाच अंशावरुन पारा ७ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी सोमवारी (दि.३१) सायंकाळी वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे संध्याकाळी ७ वाजेनंतर शहरातील रस्ते ओस पडू लागले होते. ‘थर्टि फर्स्ट’ असूनही रात्री ९ वाजेपर्यंत बाजारपेठा शांत झाल्या होत्या.थंडीच्या या हंगामात शनिवारी (दि.२९) तापमानाचा पारा थेय ५.१ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककर गारठले होते. हंगामातील ही नीचांकी नोंद ठरली आहे. गुरुवारी (दि,२७) पारा ५.७ अंशांवर होता. यामुळे या आठवड्यात थंडीचा कडाका हंगामात सर्वाधिक तीव्रतेने नागरिकांना जाणवला. कमाल तापमानदेखील २३ अंशांवर आले होते. यामुळे दिवसाही नागरिकांना गारठा अनुभवयास येत होता. थंडीची तीव्रता सोमवारी काहीसी कमी जाणवली असली तरी किमान तापमान अद्यापही दहा अंशांच्या खाली असल्यामुळे हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. नागरिकांना संध्याकाळपासूनच हुडहुडी भरली होती. तसेच पहाटेदेखील नेहमीच्या तुलनेत जॉगर्सची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून आले. जे नियमित व्यायामपटू आहेत त्यांचा अपवाद वगळता हंगामी व्यायामपटूंनी घराबाहेर पडणे पसंत केले नाही.थंडीची तीव्रता सोमवारी काहीसी कमी जाणवली असली तरी किमान तापमान अद्यापही दहा अंशांच्या खाली असल्यामुळे हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. नागरिकांना संध्याकाळपासूनच हुडहुडी भरली होती. तसेच पहाटेदेखील नेहमीच्या तुलनेत जॉगर्सची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून आले. जे नियमित व्यायामपटू आहेत त्यांचा अपवाद वगळता हंगामी व्यायामपटूंनी घराबाहेर पडणे पसंत केले नाही.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरणweatherहवामान