शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरवैद्यला पिराने पीर दस्तगीर बाबांचा संदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 22:53 IST

नांदूरवैद्य : येथील पिराने पीर दस्तगीर बाबांच्या संदल (उरुस) उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. ढोलताशाच्या गजरात संदल मिरवणूक काढण्यात आली. येथील दस्तगीर बाबा दर्गाहपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देगावातून ढोलताशांच्या गजरात अश्वांसह मिरवणूक काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : येथील पिराने पीर दस्तगीर बाबांच्या संदल (उरुस) उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. ढोलताशाच्या गजरात संदल मिरवणूक काढण्यात आली. येथील दस्तगीर बाबा दर्गाहपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.यावर्षीदेखील पाच हजार भाविकांनी येथील दर्गाहवर उपस्थिती देत ‘पिराने पीर दस्तगीर बाबा की जय हो’चा उद्घोष केला. यानिमित्ताने गावातून ढोलताशांच्या गजरात अश्वांसह मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी ढोलपथकांच्या तालावर ठेका धरीत उरुसाचा आनंद साजरा केला. यावेळी भाविकांनी डोक्यावर संदल, फुलांच्या चादरी, गलफ यांची ताटे डोक्यावर घेत ढोलताशांच्या ठेक्यावर विद्युत रोषणाई केलेल्या रथामधून संदलची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे या संदल मिरवणुकीमध्ये नृत्य करणाऱ्या अश्वांनी भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य सादर केले. मिरवणूक भैरवनाथ महाराज मंदिराजवळ आल्यानंतर या ठिकाणी अश्वांच्या नृत्याची जुगलबंदीचा कार्यक्र म पार पडला. सुंदर अशा नृत्यविष्कार पाहून उपस्थित भाविक आनंदाने भारावून गेले.यानंतर मिरवणूक दर्गाहजवळ आल्यानंतर नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांच्या हस्ते व दर्गाह समितीच्या वतीने सुंदर फुलांची चादर चढविण्यात आली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा नांदूरवैद्य दर्गाह समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.या मिरवणुकीमध्ये विशेष सहकार्य केलेल्या वाडिवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांचा उपसरपंच पोपटराव दिवटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकigatpuri-acइगतपुरी