नांदगावी रंगल्या शालेय क्रि केट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:27 IST2018-09-27T13:27:24+5:302018-09-27T13:27:36+5:30

नांदगाव: तालुका क्र ीडा अधिकारी कार्यालय नांदगांव यांच्या वतीने १४,१७,१९, वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय क्रि केट स्पर्धा नुकत्याच कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नांदगांव येथील मैदानावर घेण्यात आल्या.

 Nandigavy Sholay Kriti Kate competition | नांदगावी रंगल्या शालेय क्रि केट स्पर्धा

नांदगावी रंगल्या शालेय क्रि केट स्पर्धा

ठळक मुद्दे१४ वर्षाआतील मुलांच्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, नांदगांव प्रथम तर कमलाबाई माणिकचंद कासलीवाल हायस्कूल द्वितीय १७वर्षाआतील मुलांच्या स्पर्धेत छत्रे हायस्कूल मनमाड प्रथम तर न्यू इंग्लिश स्कूल नांदगांव द्वितीय तर १९ वर्षाआतील मुलांच्या अंतिम स्पर्धेत नांद


नांदगाव:
तालुका क्र ीडा अधिकारी कार्यालय नांदगांव यांच्या वतीने १४,१७,१९, वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय क्रि केट स्पर्धा नुकत्याच कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नांदगांव येथील मैदानावर घेण्यात आल्या. १४ वर्षाआतील मुलांच्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, नांदगांव प्रथम तर कमलाबाई माणिकचंद कासलीवाल हायस्कूल द्वितीय १७वर्षाआतील मुलांच्या स्पर्धेत छत्रे हायस्कूल मनमाड प्रथम तर न्यू इंग्लिश स्कूल नांदगांव द्वितीय तर १९ वर्षाआतील मुलांच्या अंतिम स्पर्धेत नांदगांव कॉलेज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन १०षटकांमध्ये १ आऊट १०० धावा केल्या तर त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी म.रे.मा.कॉलेज मनमाडच्या संघाला सर्वबाद ४३ धावा काढता आल्या. नांदगांव महाविद्यालयाच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी विजय मिळविला तिन्ही गटातील विजयी संघ नाशिक येथे होणाº्या जिल्हास्तरीय स्पर्धेत नांदगांव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजयी संघांना दिलीप पाटील,प्राचार्य पटेल , सर्जेराव पाटील, प्रवीण व्यवहारे, सरपंच संदीप आहेर, संजय त्रिभुवन, आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तर अभिजित सूर्यवंशी, अनिल औशिकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
 

Web Title:  Nandigavy Sholay Kriti Kate competition