शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नांदगावला गुरुवारी सरपंच संसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 5:19 PM

नांदगाव : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि २६ मे रोजी नांदगाव तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंचांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येणार आहे.

नांदगाव : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि २६ मे रोजी नांदगाव तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाशी निगडित विविध ज्वलंत प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. एमआयटी, पुणे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर हे संयोजन मार्गदर्शक आहेत. तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंचांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येणार आहे. नांदगाव सरपंच संसदेत नांदगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती ज्योती कावरे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे व गटविकास अधिकारी गणेश चौधरी हे सरपंचांशी प्रत्यक्ष संवाद साधतील.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार