नरडाणेत एकलव्यनगर वस्तीत झापास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:24 IST2019-03-04T17:24:15+5:302019-03-04T17:24:29+5:30
कळवाडी : नरडाणे येथील एकलव्यनगर वस्तीवरील संध्या संजय बोराळे यांचे झापास आग लागून जीवनोपयोगी वस्तु जळून खाक झाल्या. यात धान्य, पैसे, भांडी, कपडे असा सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

नरडाणेत एकलव्यनगर वस्तीत झापास आग
ठळक मुद्दे कळवाडी : नरडाणे येथील एकलव्यनगर वस्तीवरील संध्या संजय बोराळे यांचे झापास आग लागून जीवनोपयोगी वस्तु जळून खाक झाल्या. यात धान्य, पैसे, भांडी, कपडे असा सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
कळवाडी : नरडाणे येथील एकलव्यनगर वस्तीवरील संध्या संजय बोराळे यांचे झापास आग लागून जीवनोपयोगी वस्तु जळून खाक झाल्या. यात धान्य, पैसे, भांडी, कपडे असा सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. कोणतीही जीवीत हानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही. महिला तलाठी के. जे. शिनकर यांनी पंचनामा केला. यावेळी पंच तंटामुक्ती अध्यक्ष आण्णा बोराळे, ज्येष्ठ नागरिक पांडूरंग बोराळे, ग्रा.पं. सदस्य किशोर बोराळे, आकाश बोराळे व ग्रामपंचायत कर्मचारी अमृत बोराळे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : नरडाणे येथील एकलव्यनगर वस्तीवरील झापास आग लागून झालेले नुकसान.
फोटो फाईल नेम : ०४ एमएमएआर०९.जेपीजी.