शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

निर्बंध शिथील होताच नाशिककर पडले घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:04 PM

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याने मंगळवार (दि.१) पासून व्यवहार खुले करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे निर्धारीत वेळत खरेदी उरकण्यासाठी बाजारपेठेत झुंबड उडाली.

ठळक मुद्दे मेनरोड, रविवार कारंजा तसेच भद्रकाली मार्केटमध्ये सकाळापासूनच ग्राहकांची वर्दळभद्रकाली मार्केटमध्ये पावसाळी कामांसाठी लागणारे साहित्य खरेदी करणाऱ्यांची गर्दी

नाशिक: कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाल्यानंतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होताच नाशिककर घराबाहेर पडल्याने शहरातील रस्त्यांवर सकाळपासूनच मोठी गर्दी झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढली तर रस्त्यांवर वाहनांची कोंडी देखील झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. शहरातील प्रमुख बाजारपेठांबरोबरच इतर उपनगरांमधील रस्त्यांवर गर्दी उसळली होती.      जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याने मंगळवार (दि.१) पासून व्यवहार खुले करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे निर्धारीत वेळत खरेदी उरकण्यासाठी बाजारपेठेत झुंबड उडाली. जिल्ह्यातील व्यवहार सुरू झाल्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी बाजारातील तुडूंब गर्दीमुळे प्रशासनाला मात्र कोरोना वाढण्याची चिंता लागली आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा तसेच भद्रकाली मार्केटमध्ये सकाळापासूनच ग्राहकांची वर्दळ दिसून आली. भद्रकाली मार्केटमध्ये पावसाळी कामांसाठी लागणारे साहित्य खरेदी करणाऱ्यांची गर्दी झाली होती तर रविवार कारंजा येथील किराणा बाजारात सकाळपासूनच गर्दी झाली होती. महात्मा गांधी रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर शालिमार येथील जुन्या तिबेटीयन मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयSuraj Mandhareसुरज मांढरे