नागडेकर एज्युकेशन सोसायटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:26 IST2020-12-03T04:26:08+5:302020-12-03T04:26:08+5:30

येवला : येथील शिक्षणमहर्षी ॲड. माधवराव नागडेकर अण्णा एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमनपदी सुधीर त्र्यंबक आहेर, व्हाइस चेअरमनपदी मधुकर पुंडलिक ...

Nagdekar Education Society | नागडेकर एज्युकेशन सोसायटी

नागडेकर एज्युकेशन सोसायटी

येवला : येथील शिक्षणमहर्षी ॲड. माधवराव नागडेकर अण्णा एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमनपदी सुधीर त्र्यंबक आहेर, व्हाइस चेअरमनपदी मधुकर पुंडलिक ढोले तसेच सचिवपदी प्रसेन शरदचंद्र पटेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संचालक मंडळाने स्वागत केले. याप्रसंगी संचालक मंडळ बी. एन. सोनवणे, कैलास घटे, शरद हिवाळे, किशोर जगताप, विजय साळुंके, अण्णासाहेब काटे, बाळू मोरे, किरण जाधव, बाळू पैठणकर, सूर्यकांत महाले, दिलीप जाधव, सुषमा पैठणकर, पुष्पा कांबळे, राजेंद्र गायकवाड, दत्तात्रय नागडेकर, कचरु रोठे, अल्लाउद्दीन नजीर पठाण, नुजहत बानो गुलाम मोहम्मद, सचिन जेजूरकर उपस्थित होते.

===Photopath===

021220\02nsk_30_02122020_13.jpg

===Caption===

येवला येथे नागडेकर एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमनपदी सुधीर आहेर व व्हाईस चेअरमनपदी मधुकर ढोले यांच्या  निवडीप्रसंगी संचालक मंडळ.०२ येवला १

Web Title: Nagdekar Education Society