शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मिठसागरे येथे बंधाऱ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 02:01 IST

सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथे मेंढ्या चारणाºया मायलेकाचा जाम नदीच्या पात्रात असलेल्या बंधाºयात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.

ठळक मुद्देजाम नदीपात्र : मेंढपाळ कुटुंबीयांवर घाला

सिन्नर : तालुक्यातील मिठसागरे येथे मेंढ्या चारणाºया मायलेकाचा जाम नदीच्या पात्रात असलेल्या बंधाºयात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.मिठसागरे येथील पिंट्याबाई बाळू राऊत (३९) व त्यांचा मुलगा गोविंद (१७) हे मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. मेंढ्यांना बंधाºयात पाणी पाजल्यानंतर गोविंद हा कपडे काढून बंधाºयाच्या पात्रात आंघोळीसाठी गेला, तर आई मेंढ्या चारत होती. खोलीचा अंदाज न आल्याने गोविंद बुडू लागला. त्यामुळे आई त्याच्या मदतीला धावली. मात्र मुलाला वाचवितांना त्यापण बंधाºयात बुडाल्या. या घटनेत दोघांचाही दुर्दैवी अंत झाला.गरीब मेंढपाळ कुटुंबातील मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांकडून शोधमेंढ्या चरत चरत जवळच्या कांद्याच्या शेतात गेल्या, त्यामुळे शेतकरी जनावरे कोण चारत आहे पाहण्यासाठी आला. मात्र मेंढ्यांच्या पाठीमागे कोणी नसल्याने शोधाशोध सुरू झाली. संबंधित शेतकºयाने ज्यांच्या मेंढ्या आहेत त्या गोविंद राऊत याला फोन लावला; पण प्रतिसाद मिळाला नाही. परिसरातील शेतकºयांनी शोध घेतल्यानंतर बंधाºयाजवळ कपडे व मोबाइल आढळून आला. तातडीने बंधाºयात शोध घेण्यात आला असता मायलेकाचे मृतदेह आढळून आले.

टॅग्स :Nashikनाशिकdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू