सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील शिरेवाडी येथे ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची माहीती व विविध समस्यांबाबत महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली परिसरातील महिलांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक पुर्वा दातरंगे या होत्या.या वेळी ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेतील माहीती देण्यात आली, तसेच महिला बचतगटांच्या समस्या, शासनाने ठरवुन दिलेल्या निकषानुसार व वेळापत्रकाप्रमाणे पोषण आहार देणे, स्तनदा मातांची काळजी घेणे, गरोदर मातांचे ओटीभरण करून त्यांच्या आरोग्या विषयी काळजी घेणे व काही समस्या निर्माण झाल्यास त्वरित १०८ क्र मांकाला फोन करून मदत मिळविणे. बेटी बचाओ, बेटी पढ़Þावो बाबत माहीती देण्यात आली.या वेळी सुमन मराडे, अनिता गायकवाड, अनुसया नांगरे, सकुबाई धोंगडे, शिला लगड, आशा भालेराव, तारा परदेशी, सुनिता जाधव, रिता परदेशी, अनिता गायकवाड, वर्षा चोथवे, माधुरी गवारी, संगिता बºहे, मघाबाई भारती, सुनिता भांगे, अनिता खामकर, राजुबाई घोडे, ज्योती भवारी, यशोदा भले, संगिता धोंगडे, चित्रा आंबेकर, सरिता आंबेकर, दिपाली मोडक, सरिता जाधव, विनता भांगरे, रोहीणी
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना महिला मेळाव्यास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:20 IST