गुंजाळ विद्यालयात मविप्र समाजदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:18 IST2021-08-20T04:18:22+5:302021-08-20T04:18:22+5:30

समाजदिन ध्वजाचे ध्वजारोहण सेवक नंदाताई सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य एस. एन. लोहकरे यांनी केले. याप्रसंगी शालेय ...

MVP Samaj Day celebrated at Gunjal Vidyalaya | गुंजाळ विद्यालयात मविप्र समाजदिन साजरा

गुंजाळ विद्यालयात मविप्र समाजदिन साजरा

समाजदिन ध्वजाचे ध्वजारोहण सेवक नंदाताई सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य एस. एन. लोहकरे यांनी केले. याप्रसंगी शालेय समिती सदस्य बाळासाहेब शिंदे, अभिनव बालविकासचे मुख्याध्यापक जमदाडे, जयश्री हांडगे, सविता जाधव, मनोहर बनकर, राजेंद्र देवरे, माजी मुख्याध्यापक एस.टी. पगार, लोखंडे, के. के. वाघचौरे, सादडे, पी.डी. आहेर, बाजीराव जामदार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अभिनव बालविकासचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिभाऊ शिंदे यांनी केले.

फोटो - १९ चांदवड समाजदिन

चांदवड येथील जे.आर. गुंजाळ विद्यालयात समाज दिनाचे ध्वजारोहणप्रसंगी सेवक संचालक नंदा सोनवणे, लोहकरे, विजय कोतवाल, कोतवाल, प्रकाश शेळके आदी.

190821\19nsk_17_19082021_13.jpg

चांदवड येथील जे.आर.गुंजाळ विद्यालयात समाजदिनाचे ध्वजारोहणप्रसंगी सेवक संचालक नंदा सोनवणे, लोहकरे, विजय कोतवाल, कोतवाल, प्रकाश शेळके आदी.

Web Title: MVP Samaj Day celebrated at Gunjal Vidyalaya