शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मृत्युंजय दूतांना मिळणार शासनाकडून पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:45 IST

ओझरटाऊनशिप : महामार्गावरील वाढते अपघात व मृत्युचे प्रमाणाला आळा घालण्यासाठी तसेच ग्रस्तांना तात्काळ मदत पुरवून मृत्युंदर कमी करणे, अपघात ग्रस्त व्यक्तीला प्रथमोपचार देऊन शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देऊन आवश्यक साहित्य पुरवणेसाठी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबईचे डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत हा उपक्रम १ मार्च पासून राबविण्यात येत असून राज्यातील हॉटेल, ढाबे, पेट्रोलपप, मॉल्सव हायवेच्या लगतच्या गांवातील चार पाच लोकांचा ग्रुप तयार करण्यात येईल त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन ओळखपत्र देण्यात येणारआहे.

ठळक मुद्देओझरटाऊनशिप : उत्कृष्ट काम करणाऱ्यांची दखल ; ओळखपत्राचे वाटप

ओझरटाऊनशिप : महामार्गावरील वाढते अपघात व मृत्युचे प्रमाणाला आळा घालण्यासाठी तसेच ग्रस्तांना तात्काळ मदत पुरवून मृत्युंदर कमी करणे, अपघात ग्रस्त व्यक्तीला प्रथमोपचार देऊन शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देऊन आवश्यक साहित्य पुरवणेसाठी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबईचे डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत हा उपक्रम १ मार्च पासून राबविण्यात येत असून राज्यातील हॉटेल, ढाबे, पेट्रोलपप, मॉल्सव हायवेच्या लगतच्या गांवातील चार पाच लोकांचा ग्रुप तयार करण्यात येईल त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन ओळखपत्र देण्यात येणारआहे.उत्कृष्ट काम करणाऱ्या देवदुतांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र, उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल शासनाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी शिफारस करून राज्याच्या आरोग्य विभागाकडून जाहिर केलेली स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनाबाबतची माहिती पुरवण्यात येईल अशी माहिती नाशिक विभाग वाहतूक महामार्गाचे पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी यांनी दिली.महामार्ग पोलीस मदत केंद्र पिंपळगांव बसवंत यांचे वतीने समर्थ लॉन्स कोकणगांव येथे आयोजित हायवे मृत्युंजय दूत उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक वर्षा कदम यांनी उपक्रमाची माहितीदिली. त्यानंतर जनसेवक शब्बीर खाटीक, गफारशेख, माणिक सरोदे, शाम उगले, गफार पठाण, प्रशांत ठाकरे यांनी वाहतुकीसंदर्भातील अडचणी कथन केल्या.यावेळी महामार्गचे संजय गुंजाळ, अरुण शिंदे, महेश सोनार, कमलाकर मोरे, उमेश सानप, दिपक केदारे, दिपक आव्हाड, सतीश पवार, पंकज सरी, दिपक गुंजाळ, शशांक जगताप, विलास कावळे, अंकुश गोधडे, मझहर शेख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस