आदिवासींच्या वनजमिनीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:46 IST2019-07-18T17:46:24+5:302019-07-18T17:46:38+5:30

सिन्नर : शेती करत असलेल्या वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्या यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Movement for tribal's forest land | आदिवासींच्या वनजमिनीसाठी आंदोलन

आदिवासींच्या वनजमिनीसाठी आंदोलन

सिन्नर : शेती करत असलेल्या वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्या यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आदिवासींच्या मागण्यांबाबत नायब तहसीलदार दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी आदिवासींना न्याय देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची हमी दिली. यावेळी कलाबाई पवार,कचरु पवार, शिवराम बर्डे, एकनाथ माळी, संतु पवार, रेणुकाबाई माळी, कमलाकर शेलार, नंदू साळवे, अर्जुन घोरपडे, मच्छिंद्र बर्ड, रामदास जाधव, शांताराम पवार, रंगनाथ माळी, लहानु पवार, नारायण माळी, विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर बर्डे, अभिमान जाधव आदींसह आदीवासी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Movement for tribal's forest land

टॅग्स :Strikeसंप