शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेडतर्फे कांदे वाटप करून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:00 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, परंतु केंद्र व राज्य सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी (दि.२८) मेनरोड परिसरात मोफत कांदा वाटप करण्यात आले.

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, परंतु केंद्र व राज्य सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी (दि.२८) मेनरोड परिसरात मोफत कांदा वाटप करण्यात आले.  संभाजी ब्रिगेडतर्फे ‘मोदी, फडणवीस होश में आओ होश में आओ, होश में आके बात करो’, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे,‘ जागे व्हा, ‘जागे व्हा, मोदी सरकार जागे व्हा’, अशा घोषणा देत राज्य व केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी उपस्थिताना संभाजी ब्रिगेडतर्फे कांद्याचे मोफत वाटही करण्यात आले.  आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना कांदा भेट देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत शेतकºयांचा कांदा पोहचविण्याची मागणी केली.  यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोठे, कार्याध्यक्ष अजय मराठे, विकी गायधनी, सचिन घोलप, विजय बडे, मंगेश बडे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी