शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीविरोधात मनविसेचे नाशिक महापालिका आवारात क्रीकेट खेळून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 15:38 IST

नाशिक : महापालिके ने केलेली करवाढ आवाजवी असल्याचा अरोप करीत महापालिकेच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निषेध केला आहे. तसेच महापालिकेच्या करवाढीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेतर्फे सोमवारी (दि.16) महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात समोर क्रिकेट खेळून आंदोलन केले.

ठळक मुद्देकरवाढीविरोधात मनविसेचे आंदोलन नाशिक महापालिका आवारात क्रीकेट खेळून वेधले लक्षकरवाढ आवाजवी असल्याची आंदोलकांची भूमिका

नाशिक : महापालिके ने केलेली करवाढ आवाजवी असल्याचा अरोप करीत महापालिकेच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निषेध केला आहे. तसेच महापालिकेच्या करवाढीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेतर्फे सोमवारी (दि.16) महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात समोर क्रिकेट खेळून आंदोलन केले.महापालिकेने घेतलेल्या करवाढीच्या निर्णयाचा शहरातील महाविद्यालये, मराठी शाळांच्या क्र ीडागांनाना याचा फटका बसून ही आवाजावी करवाढीचा बोजा हा शाळा महाविद्यालयावर पडून परिणामी पालक व विद्यार्थी यांच्यावर हा बोजा पडणार आहे. याचा निषेध म्हणून शहरातील महाविद्यालय व शाळा यांचे क्र ीडांगण वाचावे म्हणून महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नाशिक मनपा मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे क्र ीडागंण वाचावे, म्हणून क्रि केट खेळत या दरवाढीचा निषेध केला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे शहाराध्यक्ष शाम गोहाड, जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, शशिकांत चौधरी, सौरभ सोनवणो, राहुल क्षीरसागर,अमर जमधडे, स्वप्नील ओढाणो,संदीप पैठणपगार,सुयश मंत्री, प्रसाद घुमरे, प्रशांत बारगळ, सुयश पगारे, सूरज डबाळे, हर्षल ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिथ होते.

टॅग्स :agitationआंदोलनNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMNSमनसेTaxकर