शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरास पाच महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:43 IST

जिल्ह्यातील चोरीच्या तब्बल १६ मोटार सायकल जप्त

ठळक मुद्देसदर खटल्याचे कामकाज मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती मृदुला कोचर यांच्या न्यायालयात चालले.

लासलगाव : मोटारसायकल चोरणारा संशयित आरोपी मनोहर ब्राह्मणे यास निफाड येथील वरीष्ठ स्तर न्यायालयाच्या न्यायाधिश श्रीमती मृदुला एस.कोचर यांनी पाच महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील पिंप्री येथील दत्तात्रेय नणे यांची मोटारसायकल (बजाज सी टी) त्यांच्या राहत्या घरासमोरून दि ७ जुन २०१९ रोजी चोरी गेली होती. त्यामुळे त्यांनी निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर चोरी प्रकरणी पोलिसांनी तपास करत संशयित आरोपी मनोहर ब्राह्मणे (रा.गणोरवाडी ता.दिंडोरी) यास अटक करून वाहन जप्त केले होते. त्यासंदर्भात दोषारोपपत्र निफाड न्यायालयात दाखल करण्यात आला होते. सदर खटल्याचे कामकाज मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती मृदुला कोचर यांच्या न्यायालयात चालले. सरकारी अभियोक्ता म्हणून राजीव एम .तडवी यांनी कामकाज केले. आरोपी याने त्याच्या घराच्या पाठीमागे चोरीचे वाहन लपवुन ठेवले होते. आरोपी कडून नाशिक जिल्ह्यातील चोरीच्या तब्बल १६ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या होत्या. सदर गुन्ह्यात पोलीस हवालदार पी. एस. कोकाटे गुन्हे शाखा युनिट १, नाशिक शहर यांची महत्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात आली होती.

टॅग्स :Nashikनाशिकtheftचोरी