शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

समांतर रस्त्यावरुन जाणाऱ्या मोटारीने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:35 IST

नाशिक : मुंबईनाक्यावरुन इंदिरानगरक डे जाणा-या एका मोटारीने मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे पेट घेतला. मोटारचालकाने प्रसंगावधान राखून तातडीने वाहन थांबविले आणि मोटारीतून सुरक्षितरित्या बाहेर आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुख्यालय येथील अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. लिडिंग फायरमन इकबाल शेख, शिवाजी फूगट, नाना गांगुर्डे, शिवाजी खुळगे, दिनेश लासुरे बंबचालक जी.व्ही.निंबेकर ...

ठळक मुद्देमोटार नाशिकवरुन मुंबईकडे जात होती;

नाशिक : मुंबईनाक्यावरुन इंदिरानगरक डे जाणा-या एका मोटारीने मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे पेट घेतला. मोटारचालकाने प्रसंगावधान राखून तातडीने वाहन थांबविले आणि मोटारीतून सुरक्षितरित्या बाहेर आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुख्यालय येथील अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. लिडिंग फायरमन इकबाल शेख, शिवाजी फूगट, नाना गांगुर्डे, शिवाजी खुळगे, दिनेश लासुरे बंबचालक जी.व्ही.निंबेकर आदिंनी घटनास्थळी धाव घेत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली मोटार तातडीने पाण्याचा मारा करुन विझविली. मोटार नाशिकवरुन मुंबईकडे जात होती; मात्र अचानकपणे इंजिनमध्ये बिघाड होऊन समोरील बाजूने धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ मोटार रस्त्याच्याकडेला उभी करुन अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. सुदैवाने मोटारीत चालकाव्यतिरिक्त अन्य प्रवाशी नव्हते अन्यथा अनर्थ झाला असता.

टॅग्स :Nashikनाशिकcarकारfireआग