शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईत पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मूदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 15:15 IST

आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८ तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळावी यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

ठळक मुद्देआरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ४ मे पर्यंत मूदत पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना मूदतवाढ ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८ तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ प्रवेश

नाशिक: आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८ तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळावी यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील एकूण जागांपैकी २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील  बालकांना प्रवेश दिला जातो. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी ५ ते ३० मार्च दरम्यान आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. नर्सरी आणि पहिल्या वर्गासाठी जिल्हाभरातून उपलब्ध जागांच्या तीन पट म्हणजे १४ हजार ५५३ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी राज्यासाठी पुणे येथे पहिली सोडत काढण्यात आली. यात नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५१७ मुलांची निवड झाली असून, त्यांना प्रवेशासाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत नाव असलेल्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, पहिल्या यादीत काही पालकांनी खोटे अंतर व खोटा पत्ता नमूद केल्याचा आरोप या यादीतून वंचित राहिलेल्या पालकांनी केला आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाRight To Educationशिक्षण हक्क कायदा