वटार गावातून सवाद्य मिरवणूकवटार
By Admin | Updated: April 14, 2016 23:40 IST2016-04-14T23:30:20+5:302016-04-14T23:40:37+5:30
वटार गावातून सवाद्य मिरवणूकवटार

वटार गावातून सवाद्य मिरवणूकवटार
: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वटार येथे उत्साहात साजरी करण्यात आली. गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सरपंच प्रशांत बागुल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी धर्मराज खैरनार होते. यावेळी उपसरपंच पोपट खैरनार, माजी सरपंच रामदास खैरनार, अनिल पाटील, पोलीसपाटील सखाराम खरे, अध्यक्ष सुनील खैरनार, पी. के. खैरनार, यशवंत आहिरे, युवराज खरे, कडू खरे, संतोष खरे, शांताराम म्हसदे, शेखर खरे, शशी अहिरे, महेंद्र अहिरे,
नाना खरे, यशवंत खरे, समाधान खरे,
मधू खरे, रमेश अहिरे, दिनेश पवार,
अंबादास खरे, सोपान पानपाटील, रवि
गांगुर्डे, शिवाजी काळू, सुरेश पवार, धोंडू
आहिरे, मधुकर बच्छाव, अरु ण पवार,
तुळशिराम अहिरे, जिभाऊ अहिरे, रामदास
अहिरे, प्रभाकर खरे, शरद आहिरे, धर्मराज म्हसदे, संदीप गांगुर्डे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)