शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेपेक्षा जास्त  विद्यार्थी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:57 IST

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया नाशिक शहरातील रिक्षा, व्हॅन व अन्य चारचाकी खासगी वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असून, अशा वाहनचालकांकडून उघडपणे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव यामुळे धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.

पंचवटी : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया नाशिक शहरातील रिक्षा, व्हॅन व अन्य चारचाकी खासगी वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असून, अशा वाहनचालकांकडून उघडपणे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव यामुळे धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.  शहरातील विविध शाळांतील शेकडो विद्यार्थी रिक्षा तसेच व्हॅनमधून दैनंदिन प्रवास करतात. विद्यार्थी वाहतूक करणाºया व्हॅन तसेच रिक्षात मोजके विद्यार्थी बसवून वाहतूक करणे गरजेचे असले तरी काही विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनचालकांकडून व्हॅन तसेच रिक्षामध्ये कोंबून विद्यार्थी बसविण्याचे काम केले जाते. विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनात मोजक्या विद्यार्थ्यांची वाहतूक केली तर परवडत नसल्याचे विद्यार्थी वाहतूक करणाºया रिक्षा व व्हॅन चालकांकडून सांगितले जाते. मात्र नियमांची उघडपणे पायमल्ली करून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करत जीव धोक्यात घालण्याचे काम बेशिस्त वाहनचालक करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.परिवहन विभागाचे दुर्लक्ष व्हॅनमध्ये २० ते २५ व रिक्षात ८ ते १० शाळकरी विद्यार्थी बसवून जीवघेणी वाहतूक केली जात आहे. दाटीवाटीने व क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनचालकांकडे जास्त विद्यार्थी वाहतूक केली जात असली तरी वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी