शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

एक लाख टनांहून अधिक द्राक्षांची निर्यात ; मागील वषार्च्या तुलनेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 3:51 PM

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष नियार्तीत २५ ते ३० टक्कयांनी वाढ झाली असून गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे  कंटेनरच्या माध्यमातून सुमारे १ लाख टनांहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लडच्याबाजारपेठेत निर्यात झाली होती. तर एकट्या रशियातत सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षंची निर्यात झाली असून श्रीलंका, बांगलादेश, मध्यपूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरु असून एप्रिल अखेरपर्यंत निर्याचा  आकडा दोन लाख टनाचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देद्राक्ष निर्यातीत यावर्षी 20 ते 25 टक्के वाढ आतापर्यंत एक लाख टनांहून अधिक निर्यात

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष नियार्तीत २५ ते ३० टक्कयांनी वाढ झाली असून गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे  कंटेनरच्या माध्यमातून सुमारे १ लाख टनांहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लडच्याबाजारपेठेत निर्यात झाली होती. तर एकट्या रशियातत सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षंची निर्यात झाली असून श्रीलंका, बांगलादेश, मध्यपूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरु असून एप्रिल अखेरपर्यंत निर्याचा  आकडा दोन लाख टनाचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष नियार्तीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून ८८ हजार २०२ टन द्राक्षे युरोपीय बाजारपेठेत निर्यात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन आतापर्यंत तब्बल एक ते सव्वा लाख टन द्राक्ष निर्यात झाली आहे. पाणीटंचाई, दीर्घ काळ रेंगाळलेली थंडी याचा परिणाम होऊनही यंदा द्राक्षांची आवक वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा गारपिटीसारखी मोठी आपत्ती द्राक्षांवर कोसळली नाही. त्यामुळे द्राक्षांचे उत्पादन वाढलेले असताना देशांतर्गत तसेच युरोपच्या बाजारपेठेत काही काळ आवक जास्त असल्याने द्राक्ष बाजारात मंदीचेच वातावरण पाहायला मिळाले. परंतु काही दिवसांपूर्वी ४० ते  ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेले द्राक्षांचे दर आता ५० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. युरोपसह जगातील इतरही देशांत भारतीय द्राक्षांना मागणी असून भारतातून ८ हजार चारशे  कंटेनरमधून निर्यात झाली आहे. त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ४८०८ कंटेनर निर्यात नेदरलँड मध्ये झाली असून त्या खालोखाल युरोपातील आघाडीवर असलेले जर्मनीत १४३३, इंग्लंड मध्ये १३१७, डेन्मार्क मध्ये १७३ व फिनलँड मध्ये १२४ कंटेनर निर्यात झाली आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक