शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात किसान सभेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:20 IST

येवला : कष्टकरी, श्रमीकांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने माजी आमदार जे. पी. गावीत यांचे नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या श्रमीक विरोधी व भांडवलदार धार्जिण्या धोरणांचा निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सोपान कासार यांना देण्यात आले.

ठळक मुद्देआदीवासी कष्टकर्यांच्या शिधा पत्रिकांचा प्रश्न तात्काळ सोडवावा,

येवला : कष्टकरी, श्रमीकांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने माजी आमदार जे. पी. गावीत यांचे नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या श्रमीक विरोधी व भांडवलदार धार्जिण्या धोरणांचा निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सोपान कासार यांना देण्यात आले.वनाधिकार कायद्यानुसार पात्र दावेदारांच्या ताब्यातील वनजमीनींचे सातबारा त्यांचे नावे करून द्या, प्रलंबीत वनदावे विनाअट मंजूर करा, पिढ्यानिपढ्या वनजमीनी कसणार्यांच्या जमीनीत वनविभागाने कामे करू नये, आदीवासी कष्टकर्यांच्या शिधा पत्रिकांचा प्रश्न तात्काळ सोडवावा, आदीवासी कष्टकर्यांच्या प्रत्येक कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ द्या, स्थलांतर थांबवण्यासाठी गावातच रोहयो अंर्तगत काम उपलब्ध करून द्या, कोराना काळातील सर्व शासकीय कर वा वसुली माफ करण्यात यावी, आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.निवेदनावर सावळीराम पवार, इरफान शेख, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, हनुमंत माळी, शांताराम दळवी, उखा माळी, त्र्यंबक ठाकरे, गणपत गुंजाळ, डॉ. रामराव पारधे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

 

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चStrikeसंप