पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाला साकडे

By Admin | Updated: July 8, 2017 23:04 IST2017-07-08T22:53:21+5:302017-07-08T23:04:48+5:30

दिंडोरी : शेषराव महाराज भक्तांच्या वतीने जलाभिषेक करून पर्जन्यवृष्टीसाठी साकडे घालण्यात आले.

Monsoon for rainy season | पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाला साकडे

पर्जन्यवृष्टीसाठी महादेवाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : येथील प.पू. शेषराव महाराज भक्तांच्या वतीने कावडीधारकांनी महादेवाला जलाभिषेक करून पर्जन्यवृष्टीसाठी साकडे घालण्यात आले. कावडीधारकांनी पंचवटी येथून गोदावरीचे जल आणून, शहारातून मिरवणूक काढून रामेश्वर बंधारा येथील महादेवाला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी सुधाकर चारोस्कर, सुमन कडाळे, शांताबाई कडाळे, हिराबाई जाधव, शरद अपसुंदे, राजू जाधव, बाळासाहेब जाधव, दत्तू कडाळे, गोटूबाई चारोस्कर, मंदाबाई भगरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Monsoon for rainy season