शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन बालिकांसह महिलांचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 17:00 IST

भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. शहरात निर्भया पथके कार्यान्वित करून महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहे.

ठळक मुद्देविनयभंग व ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल भर रस्त्यावर महिलेसोबत अश्लील वर्तन

नाशिक : शहर व परिसरात महिला, मुलींची छेडछाड सुरूच असून शहरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचाविनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.शहरात निर्भया पथके कार्यान्वित करून महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पंचशीलनगरमध्ये राहत्या घराजवळ संशयित कुणाल रमेश तुपलोंढे याने येथील सार्वजनिक शौचालयाबाहेर एका अल्पवयीन बालिकेला अर्धनग्न अवस्थेत स्वत:च्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याची तक्रार पिडित बालिकेच्या वडिलांनी दाखल केली आहे. याप्रकरणी संशयित कुणालविरूध्द पोलिसांनी विनयभंग व ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल केला आहे.दुसरी घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील लायन्स क्लब उद्यानाजवळ घडली. संशयित दुचाकीचालक ऋषिकेशा भास्कर लांडगे (१९,रा.पांडूरंग रो-हाऊ स) याने फिर्यादी व तीची मावस बहीण आणि लहान बहीण दत्तमंदीर रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी लांडगे हा दुचाकीवरून (एम.एच.१५ अ‍ेव्ही ८०६२)वरून आला आणि त्याने मावस बहिणीला कट मारून डोळा मारला. यावेळी मावस बहीण रडू लागल्याने संशयित लांडगे याने तिच्या मावस बहिणीचा हात धरून भांडण करून अश्लील शिवीगाळ करू लागला यावेळी फिर्यादी बहिणीने लांडगे याच्या तावडीतून मावसबहिणीला सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने चापटीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपनगर पोलिसांनी संशयित लांडगे यास अटक केली असून त्याच्याविरूध्द विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.तीसरी घटना शरणपुररोड येथील राका कॉलनीजवळ सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत घडली संशयित चिंतामणी, वारे मॅडम, मेहराज मॅडम, पुंड नावाची व्यक्ती व त्याचा अज्ञात सहकारी हे पाच ते सहा महिला पुरूष यांनी फिर्यादी पिडित महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश करून अश्लील वर्तन करत शिवागाळ करून घरातील संसारपयोगी सामान अस्ताव्यस्थ करून दहशत पसरूविण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलांसोबत असलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व संशयित महात्मानगर येथील एका बॅँकेचे कर्मचारी आहेत. पुढीत तपास उपनिरिक्षक योगिता नारखेडे या करीत आहेत.

भर रस्त्यावर महिलेसोबत अश्लील वर्तनचौथी घटना पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत क्रांतीनगर परिसरात घडली. पिडित महिला ही आपल्या राहत्या घरासमोर पाणी मारत असताना संशयित अश्विन टिळे व त्याची पत्नी स्वाती टिळे यांनी महिलेसोबत कुरापत काढून अश्लील शिवीगाळ के ला. यावेळी अश्विन याने पिडित महिलेची ओढणी ओढून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य भर रस्त्यात करण्यचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच फिर्यादी यास त्याने शिवीगाळ करून ‘तू घरामध्ये वेश्या व्यवसाय चालविते’ असा आरोप केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टिळे दाम्पत्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिलाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय