फेसबुकवरद्वारे महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: May 22, 2017 17:43 IST2017-05-22T17:43:30+5:302017-05-22T17:43:30+5:30
सोशल मीडीयावरील फेसबुकवर बनावट नावाने अकाऊंट तयार करून त्याद्वारे एका महिलेस अश्लिल छायाचित्रे

फेसबुकवरद्वारे महिलेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सोशल मीडीयावरील फेसबुकवर बनावट नावाने अकाऊंट तयार करून त्याद्वारे एका महिलेस अश्लिल छायाचित्रे तसेच संदेश पाठविणाऱ्या संशयिताविरोधात सायबर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच आयटी अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिडके कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेस संशयीत इसमाने मंगळवारी (दि.१६) महिलेस सोनल शितोळे व सोनल जमाल या फेसबुक अकाऊंटच्या सहाय्याने मॅसेंजर वर अश्लिल छायाचित्र तसेच व्हिडीओ कॉल करून महिलेस अश्लिल हाव भाव दाखविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक देसले करीत आहेत.