महिलेचा विनयभंग

By Admin | Updated: June 15, 2014 00:28 IST2014-06-14T23:04:42+5:302014-06-15T00:28:45+5:30

नाशिक : फ ोनवर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून महिलेचा विनयभंग करणाऱ्या चौघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Molestation of woman | महिलेचा विनयभंग

महिलेचा विनयभंग

नाशिक : फ ोनवर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून महिलेचा विनयभंग करणाऱ्या चौघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शरणपूर परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरी जाऊन संशयित गणेश पांडुरंग जाधव (२१), प्रशांत शशिकांत गडाख, गीतेश बाळू सांगळे, पंकज बोरसे या चौघांनी तिला घराबाहेर काढून तिचा विनयभंग केला़ दरम्यान, सरकारवाडा पोलिसांनी चौघांनाही अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Molestation of woman