शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरात जाऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:47 IST

गंगावाडी रविवार कारंजा परिसरात ते राहण्यास आल्यानंतर घरात मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन संशयित सुनील याने घरात जाऊन तीला बळजबरीने शरीरसुखासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरड केली.

ठळक मुद्देपोलिसांनी संशयित सुनील यास अटक केली

नाशिक : मैत्रीसाठी दबाव वाढवून १७ वर्षाच्या मुलीचा पाठलाग करत शरीरसुखासाठी तिच्या राहत्या घरात प्रवेश करून विनयभंग केल्याची घटना रविवार कारंजा परिसरात घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अवधुत सुनील जाधव (१९,रा. शिवशक्तीनगर, सिडको) यास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरूध्द विनयभंग व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित सुनील हा सातत्याने पिडित अल्पवयीन मुलगी व तिच्या आईला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ते वारंवार घर बदलत होते. सुनील हा पिडित मुलीला बळजबरीने मैत्री करण्यास दबाव वाढवून धमकावत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गंगावाडी रविवार कारंजा परिसरात ते राहण्यास आल्यानंतर घरात मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन संशयित सुनील याने घरात जाऊन तीला बळजबरीने शरीरसुखासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरड केली. यावेळी मुलीचा आवाज ऐकून आई धावत घरात आली असता सुनील याने त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की के ली. स्त्रीमनाला लज्जा उत्पन्न होईल, अशा शब्दांत त्याने शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सुनील यास अटक केली असून त्याच्यावर विनयभंग व बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक पिंपरे करीत आहेत.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी