शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

सिन्नरफाटा येथे विवाहितेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:21 AM

सिन्नरफाटा गोदरेजवाडी येथे विवाहितेच्या घरात दोघेजण बळजबरीने घुसून विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकरोड : सिन्नरफाटा गोदरेजवाडी येथे विवाहितेच्या घरात दोघेजण बळजबरीने घुसून विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सिन्नरफाटा गोदरेजवाडी येथे विवाहितेच्या घरी मामसासरे शुक्रवारी दुपारी आले होते. यावेळी संशयित सागर प्रकाश कांबळे (२९), सनी राजेंद्र जानराव (२०) रा. गोदरेजवाडी हे दोघे बळजबरीने विवाहितेच्या घरात घुसले. सागर याने विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यावेळी दोघा संशयितांनी मामसासरे व इतर नातेवाइकांना शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित कांबळे व जानराव याला पोलिसांनी अटक करून नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सोमवार (दि. २१) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी