शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया झाली सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:33 IST

नाशिक : गुडघेबदल शस्त्रक्रियेनंतर चालणो कमी होते, मांडी घालून बसता येत नाही, मांडीचा स्नायू कापला जातो, पीसीएच लिगामेंट कापून ऑपरेशन करणो म्हणजे, गुडघेबदल शस्त्रक्रि या प्रत्येकालाच करणे गरजेचे असते का? यासाखे असंख्य नकारात्मक प्रश्न ज्येष्ठांमध्ये बघावयास मिळतात.परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघेबदल शस्त्रक्रिया या सुलभ व कमी वेदनादायक झाली असल्याचे प्रतिपादन नाशिक ...

ठळक मुद्देदैनंदिन कामाच्या सवयींमुळे मनक्यात गॅपघरच्या घरी आजारावर इलाज करणे त्रासदायक वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार शक्य

नाशिक : गुडघेबदल शस्त्रक्रियेनंतर चालणो कमी होते, मांडी घालून बसता येत नाही, मांडीचा स्नायू कापला जातो, पीसीएच लिगामेंट कापून ऑपरेशन करणो म्हणजे, गुडघेबदल शस्त्रक्रि या प्रत्येकालाच करणे गरजेचे असते का? यासाखे असंख्य नकारात्मक प्रश्न ज्येष्ठांमध्ये बघावयास मिळतात.परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघेबदल शस्त्रक्रिया या सुलभ व कमी वेदनादायक झाली असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील डॉ. हेमंत चौधरी यांनी केले.ओझर येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्यगुडघ्यांवर बोलु काहीह्ण या कार्यक्र मात ते बोलत होते. गुडघ्यांचे विकार आणि शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देतांना डॉ. चौधरी म्हणाले, भारतीय लोकांच्या दैनंदिन काम करण्याच्या सवयींमुळे मानेच्या व कंबरेच्या मणक्यात गॅप पडणे, समोरच्याने केले म्हणून आपणही का करू नये तसेच घरच्या घरी आजारावर इलाज करणे यासारख्या प्रकारामुळे त्रास कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये गुडघेविकार हा वयानुसार होणारा त्रास असून आधुनिक तंत्रज्ञानामुळे  गुडघाबदलण्याची शस्त्रक्रिया सोपी झाली आहे. मांडीचा स्नायु न कापता सब व्हास्टर्स अ‍ॅपरोच पध्दतीचे ऑपरेशन करणे तसेच ऑपरेशननंतर फिजिओथेरपीची असलेली गरज याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचेही त्यांनी निरसन केले. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित मनोरंजनाच्या कार्यक्रमातील विनोदी कलाविष्कारांनी उपस्थित सर्वच हासून लोटपोट झाले. प्रास्ताविक सूर्यभान ठाकरे यांनी केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर वाक्चौरे यानी सूत्रसंचालन केले.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सNashikनाशिकdocterडॉक्टर