शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अक्राळेला ग्रामस्थांनी पकडले मोबाईल चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 23:55 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे गावालगत असलेल्या मोबाईल व किराणा दुकानातून चोरी करू पाहणाऱ्या तीन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ठळक मुद्देदुकान फोडले : चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे गावालगत असलेल्या मोबाईल व किराणा दुकानातून चोरी करू पाहणाऱ्या तीन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.शुक्रवारी (दि. २८) रात्री अक्राळे गावालगत जानोरी-दिंडोरी रस्त्यालगत असलेल्या नितीन रामचंद्र केंदळे यांच्या महालक्ष्मी किराणा व मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर वाकवून तीन चोरट्यांनी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास प्रवेश केला. परंतु चोरी करीत असताना ग्रामस्थांना अचानक जाग आल्याने ग्रामस्थांनी तीनही चोरट्यांना पळून जात असताना पकडले.या वेळी चोप देऊन दिंडोरी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. दिंडोरी पोलिसांनी याप्रकरणी दुकान मालक नितीन केंदळे (रा. अक्राळे) यांच्या तक्रारीवरून संशयित गोरख भाऊसाहेब गोतरणे, महेश संजय जोंधळे व श्रावण अशोक नेहरे (सर्व रा. जऊळके, दिंडोरी, ता. दिंडोरी) या तिघांवर गुन्हा दाखल केला. तर वरील तीन संशयितांच्या तक्रारीवरून दुकान मालक नितीन केंदळे व इतर सात ते आठ अनोळखी इसमाविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोर