मोबाइल दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:07 IST2017-10-05T00:06:54+5:302017-10-05T00:07:02+5:30

नाशिक : द्वारका परिसरातील काठे गल्लीतील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़४) पहाटेच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेºयांचे डीव्हीआर मशीन चोरून नेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़

 Mobile shop blasted | मोबाइल दुकान फोडले

मोबाइल दुकान फोडले

नाशिक : द्वारका परिसरातील काठे गल्लीतील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़४) पहाटेच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेºयांचे डीव्हीआर मशीन चोरून नेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
काठेगल्लीतील बनकर चौकात सुहाग पटेल यांचे मोबाइल प्लॅनेट नावाचे दुकान असून, सकाळी नेहमीप्रमाणे पटेल हे दुकान उघडण्यासाठी गेले असता नवीन मोबाइलचे रिकामे बॉक्स दुकानात अस्ताव्यस्त पडलेले होते़ त्यांनी दुकानातील मोबाइलच्या स्टॉकची तपासणी केली असता ३ लाख दोनहजार रुपयांचे ४० मोबाइल चोरून नेल्याचे समोर आले़

Web Title:  Mobile shop blasted