शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मोबाइल खेचणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:16 IST

रेल्वेच्या दरवाजाजवळ मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणाचा बळजबरीने मोबाइल हिसकावून नेणारा आरोपी सागर ऊर्फ आकाश विलास जाधव (२३, रा़ तुळजाभवानी मंदिराजवळ, नांदूर नाका, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील रवींद्र निकम यांनी या खटल्यात पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़

नाशिक : रेल्वेच्या दरवाजाजवळ मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणाचा बळजबरीने मोबाइल हिसकावून नेणारा आरोपी सागर ऊर्फ आकाश विलास जाधव (२३, रा़ तुळजाभवानी मंदिराजवळ, नांदूर नाका, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील रवींद्र निकम यांनी या खटल्यात पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़ठाणे येथील वाचळेनगरमधील रहिवासी मनोज सोनवणे (२१) या विद्यार्थ्याची औरंगाबादला परीक्षा होती़ या परीक्षेसाठी ११ फेब्रुवारी २०१६ रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये कल्याण येथून बसला़ रेल्वे नाशिकरोड रेल्वेस्थानकातून सुटल्यानंतर हायवे ओव्हरब्रिजजवळ रेल्वेच्या दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलत असलेल्या मनोजच हातास झटका देऊन आरोपी आकाश जाधव याने मोबाइलहिसकावला़ यामध्ये ते रेल्वेतून खाली पडल्याने डोक्यास व कपाळावर जखम तसेच हात फॅक्चर झाला होता़ या प्रकरणी आरोपी जाधव याच्या विरोधात नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़  जिल्हा व सत्र न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रवींद्र निकम यांनी पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़ न्यायाधीश गिमेकर यांनी आरोपी जाधव यास सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

टॅग्स :PoliceपोलिसMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी