ज्येष्ठांसोबत मनसेची फ्रेंडशिप

By Admin | Updated: August 7, 2016 23:33 IST2016-08-07T23:32:01+5:302016-08-07T23:33:41+5:30

ज्येष्ठांसोबत मनसेची फ्रेंडशिप

MNS's Friendship with the veterans | ज्येष्ठांसोबत मनसेची फ्रेंडशिप

ज्येष्ठांसोबत मनसेची फ्रेंडशिप

ज्येष्ठांसोबत मनसेची फ्रेंडशिप : नाशिक : ‘फ्रेंडशिप डे’निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे ज्येष्ठ नागरिक संघाच्या आजी-आजोबांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक अशोक सातभाई, संतोष पिल्ले, उमेश भोई, श्याम गोहाड, अतुल धोंगडे, विघ्नहर्ता ज्येष्ठ नागरिक संघाचे विनय भंडारी, नितीन धानापुणे, अवधूत पवार, सूरज बोरसे, सागर दाणी आदि.

Web Title: MNS's Friendship with the veterans